सातबारा Watch

← खटाव

Ferfar #7571 · खटाव

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
333, 341, 351/2, 400, 407
Talathi
पूजा दिलीप सूर्यवंशी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : नरहर देव खटाव विकास सोसा.लि खटाव , सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लिहुन देणार : काकासो देवगोंडा पाटील , बसगोंडा देवगोंडा पाटील , शांताबाई देवगोंडा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 333, 351/2, 400, 407, 333 लिहुन घेणार : नरहर देव खटाव विकास सोसा.लि खटाव , सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक लिहुन देणार : काकासो देवगोंडा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 333, 341 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3398 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.2393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकासो देवगोंडा पाटील ,बसगोंडा देवगोंडा पाटील ,शांताबाई देवगोंडा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.