सातबारा Watch

← खटाव

Ferfar #7580 · खटाव

पळुस, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
403, 417, 431/1, 431/2, 439/2, 442
Talathi
पूजा दिलीप सूर्यवंशी
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : श्री नरहर देव खटाव विकास सोसा लि , खटाव लिहुन देणार : अमोल आप्पासो पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 431/1, 431/2, 442, 439/2, 403, 417 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल आप्पासो पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.