Ferfar #16956 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-04 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- DIPAK SHIVAJI VAYDANDE
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पदमप्रभू नागरी सह पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली
गहाणखत लिहुन देणार : सदाशिव रामचंद्र बेनाडे रा. वसगडे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3614-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव रामचंद्र बेनाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.