Ferfar #16957 · वसगडे
पळुस, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अरविंद(दादा) पाटील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वसगडे
गहाणखत लिहुन देणार : असिफ नूरखान जमादार ,रिजवाना जमीर मुल्ला ,लैलाबी नूरखान जमादार ,शबाना अजमीर कुरणे रा. वसगडे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3717-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504, 654 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री असिफ नूरखान जमादार ,रिजवाना जमीर मुल्ला ,लैलाबी नूरखान जमादार ,शबाना अजमीर कुरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.