सातबारा Watch

← वसगडे

Ferfar #16958 · वसगडे

पळुस, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
464/1
Talathi
DIPAK SHIVAJI VAYDANDE
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : मा.तहसीलदारसो पलूस आदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/एसआर-47/2025 आदेश दिनांक : 23/09/2026 वरील आदेशानुसार मौजे वसगडे येथील गट सर्व्हे नं 261/1 चा वा.वि.अगोदरचा गट नंबर 1152/1 चालु गट नंबर 464/4 क्षेत्र 9.22 हे.आर व पो.ख.0.06 हे.आर आकार 67.94 पै मध्ये कुळ कायदा कलम नुसार दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार शर्त हा शेरा कमी करून सदर गट भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केला आदेश व अर्ज फा.दा.