Ferfar #3430 · चिखलहोळ
खानापुर, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 178
- Talathi
- सुश्मिता सुरेश जाधव
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026
लिहुन देणार:-
संपत बाळू पाटील रा. चिखलहोळ(खाता क्रमांक2074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शंकर बाबुराव माळी , (खाता क्रमांक :-2085)गट/सर्व्हे क्रमांक 178 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1031 दिनांक 09/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000 घेऊन खरेदी दिली.सदर मिळकतीस गट नं.187 मधील समाईक विहिरीतील संपत बाळू पाटील यांचा पाणीपाळीप्रमाणे शंकर बाबुराव माळी यांनी सदर पाणीपाळीचा वापर करणेचा आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.