Ferfar #5163 · हिंगणगादे
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.रस्ता केस/कलम -143/14/2025
आदेश दिनांक : 13/08/2026
मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचे कडील आदेश क्र.रस्ता केस/कलम -143/14/2025 संगणक सांकेतांक-००९५/२०२५ तहसील कार्यालय खानापूर विटा या आदेशाप्रमाणे मौजे हिंगणगादे येथील दक्षिण बाजुस पाटबंधाने विभागाचा पुर्व पश्चिम असणारे रस्त्याचे उत्तर बाजुस ग.नं.४३४/१ या मिळकतीचे पुर्व बाजुने व ग.नं.४३५/१या मिळकतीचे पश्चिम बाजुने सरबांधावरुन दक्षिण उत्तर १२ फुट रुंदीचा गाडी रस्ता नोंद इतर हक्कात केली असे .आदेश फायलीस दाखल.