Ferfar #6061 · कार्वे
खानापुर, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 721/2
- Talathi
- प्रशांत उद्धवराव तलवारे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक.हनो/कावि-1668/2026
आदेश दिनांक : 14/08/2026
मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्रमांक.हनो/कावि-1668/2026 दिनांक 14/08/2026 नुसार मौजे कार्वे बाजूस दाखल गट क्रमांक 721/2 मध्ये खाते क्रमांक 1107 मधील हिराबाई हिंदुराव सुतार व 3 एवजी सर्व वारसांची म्हणजेच 1) इंदुबाई विष्णू लोहार 2) हिराबाई हिंदुराव सुतार 3) मालन शिवाजी सुतार 4) शालन प्रमोद सुतार यांची नावे 7/12 सदरी दाखल केली. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.