सातबारा Watch

← पारे

Ferfar #7000 · पारे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-19
Certified
—
Gat / Survey
801, 810
Talathi
PATANG MEGHA MANE
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 144/26 आदेश दिनांक : 10/09/2026 विशेष वसुली अधिकारी एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचेकडील जा.क्र. 144/26 दि.10/9/26 चे परिशिस्ट 18 आलेवरून मौजे पारे ता.खानापूर येथील श्री. शबनम अजमीर मुलाणी यांचे नावे असणारे गट नंबर 801,810 चे इतर हक्कात एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा जप्ती बोजा दाखल केला. परिशिस्ट 18 व बोजा पत्रावरून नोंद केली. परिशिस्ट 18 व बोजा पत्र फायलीस दाखल.