Ferfar #4113 · मंगरूळ
खानापुर, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 574
- Talathi
- प्राजक्ता नानासाहेब देशमुख
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चिंचणी(मं) सर्व सेवा सहकारी सहकारी सोसायटी लि.चिंचणी(मं) ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सांगली
गहाणखत लिहुन देणार : हणमंत शिवाजी निकम रा. मंगरूळ यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4670-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574 क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत शिवाजी निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.