सातबारा Watch

← लेंगरे

Ferfar #12353 · लेंगरे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
1000, 1047, 1048, 1049, 1050, 1051, 1052, 1053, 1054, 1055, 1056, 1079, 1083, 1084, 1085, 1086, 1087, 1088, 1090, 1091, 1092, 997, 998/10, 998/11, 998/12, 998/5, 998/6, 998/7, 998/8, 999
Talathi
NEETA GAJANAN GAIKAWAD
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावी/१६९५/२०२५ आदेश दिनांक : 07/01/2026 मा. तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/१६९१/२०२५ दि. ०७/०१/२०२६, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-लवेसू २०२५ प्र.क्र.४५८/भूमापन (ल-१) दि. २९ ऑगस्ट २०२५ व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-मराअ -२०२/ प्र.क्र. ६३/समन्वय-१ दि. ०१/०९/२०२५ इ ऑफिस -१२९६३७८, मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक –भू-४/ई २१६०९० दि. ०४/०९/२०२५, मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह-२/प्रशा/आर/आर/६०४/२०२५ दि. ०१/०९/२०२५ मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह-२/२जमिन/आरआर/१८७६/२०२५ दि. १६/०९/२०२५ ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करेन व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबत कार्यपद्धती नुसार मौजे लेंगरे येथील गट नंबर९९७,९९८/११,९९८/१०,९९८/१२,९९८/८,९९८/७,९९८/६,९९८/५,१०००,९९९,१०४७,१०५६,१०५४,१०५५,१०५३,१०५२,१०५,१०५०,१०४९,१०४८,१०९२,१०९१,१०९०,१०८८,१०८७,१०८६,१०८५,१०८४,१०८३,१०७९ मधून जाणाऱ्या गाव नकाशात नमूद असणाऱ्या ओढा पत्र ते मादळमुठी वेजेगाव जुना रस्ता सदर रस्त्याची नोंद येथील गट नंबरच्या ९९७,९९८/११,९९८/१०,९९८/१२,९९८/८,९९८/७,९९८/६,९९८/५,१०००,९९९,१०४७,१०५६,१०५४,१०५५,१०५३,१०५२,१०५,१०५०,१०४९,१०४८,१०९२,१०९१,१०९०,१०८८,१०८७,१०८६,१०८५,१०८४,१०८३,१०७९ इतर हक्कात घेणेत आली . आदेशावरून नोंद केली असे. आदेश प्रत फायलीस दाखल असे