सातबारा Watch

← लेंगरे

Ferfar #12378 · लेंगरे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
853
Talathi
NEETA GAJANAN GAIKAWAD
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.रस्ता/कलम-5/14/2024 आदेश दिनांक : 22/08/2025 मा.तहसीलदारसो खानापूर यांचे कडील आदेशानुसार मोजे लेंगरे येथील गट नंबर ८५३ च्या इतर हक्कात ओढ्याकडे जाणारा महाजनगी रोड लगत असलेल्या ग.नं.८५३ व ८५४ च्या पूर्व बांधावरून दक्षीनोत्तर जावून पुढे ग.नं.८५३ च्या उत्तर बांधावरून पूर्व पश्चिम जाणारा रस्ता असा शेरा दाखल केला से.आदेशानुसार नोंद दाखल असे.