Ferfar #920 · देवनगर
खानापुर, सांगली · JSON
- Type
- रिक्न्हवेन्स पत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- KHEMRAJ CHINTAMANI VARKADE
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार रिक्न्हवेन्स पत्र फेरफाराचा दिनांक : 5/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 5/10/2026 पवन देविदास जाधव यांनी अर्ज दिला कि,विटा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा कडून रिकन्व्हेअस पत्र दि.17-08-2026 रोजी दस्त क्रमांक 3959/2026 सह दुय्यम निंबधक खानापूरप्रमाणे करून घेतले असून मौजे साळसिंगे ता.खानापूर जि.सांगली येथील जमीन गट नंबर 9 पवन देविदास जाधव यांचे नावे विटा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा तारण गहाण खत नोंदविला आहे. दस्त क्र.3959/2026 दि.17-08-2026 च्या रिक्न्वेंन्सपत्र ने कमी केला. गट नंबर 9 .च्या सातबाराच्या इतर हक्कात असणारा तारण गहाण खत बोजा कमी केला. अर्ज, रिक्न्वेंन्सपत्र दस्त फायलीश दाखल.