Ferfar #2705 · जोंधळखिंडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन /कावि /1691/2025
आदेश दिनांक : 07/01/2026
मा.तहसिलदारसो खानापूर –विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन /कावि /1691/2025 दि.07 /01 /2026 चे आदेश आलेवरून ,ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते ,हद्दीचे ग्रामीण रस्ते ,ग्रामीण गाडी मार्ग ,पायमार्ग,शेतावर जाण्याचे पायमार्ग /गाडी मार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती नुसार प्रपत्र क्रमांक 01 प्रमाणे (गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते ) मौजे जोंधळखिंडी येथील गट नं.596,597,595,594,593,592,600,579,580,581,582,585/10,15 मधून जाणारा व गाव नकाशात नमूद असणारा गावठाण हद्द ते वाळूज हायस्कूल (दक्षिण –उत्तर ) रस्ता असून सदर रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात केली.(रस्त्याची अंदाजित लांबी -500 मीटर ,जिल्हा सांकेतांक-26 , तालुका सांकेतांक क्रमांक -08 , गाव सांकेतांक क्रमांक -033 , रस्ता सांकेतांक क्रमांक -002 , रस्त्याचा प्रकार -बी )
आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दाखल.