सातबारा Watch

← जोंधळखिंडी

Ferfar #2706 · जोंधळखिंडी

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
185, 202, 208
Talathi
RAVIBHUSHAN SHRIPATI VEER
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 1691 आदेश दिनांक : 07/01/2026 मा.तहसिलदारसो खानापूर –विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन /कावि /1691/2025 दि.07 /01 /2026 चे आदेश आलेवरून ,ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते ,हद्दीचे ग्रामीण रस्ते ,ग्रामीण गाडी मार्ग ,पायमार्ग,शेतावर जाण्याचे पायमार्ग /गाडी मार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती नुसार प्रपत्र क्रमांक 01 प्रमाणे (गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते ) मौजे जोंधळखिंडी येथील गट नं.208, 202 , 185 मधून जाणारा व गाव नकाशात नमूद असणारा जोंधळखिंडी फाटा ते चिंचेचा मळा पर्यंत (उत्तर –दक्षिण ) रस्ता असून सदर रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात केली.(रस्त्याची अंदाजित लांबी - 400 मीटर ,जिल्हा सांकेतांक-26 , तालुका सांकेतांक क्रमांक -08 , गाव सांकेतांक क्रमांक -033 , रस्ता सांकेतांक क्रमांक -003 , रस्त्याचा प्रकार -बी ) आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दाखल.