सातबारा Watch

← रेणावी

Ferfar #4404 · रेणावी

खानापुर, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
1128
Talathi
PRAVIN NAMDEV ADSULE
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून घेणार :रामचंद्र रंगराव साळुंखे रा.रेणावी यांनी लिहून देणार :अभिषेक अमृत साळुंखे,सावित्री अमृत साळुंखे रा.रेवणगाव यांना र.रु.300000/मात्र दि.20/05/2026 रोजी देऊन जमीन गट नं 1128 मधील हे.0.62 आर बागायत क्षेत्र,त्यामधील एक बोअरवेल त्यावरील इले.मोटार व पाईपलाईन संपूर्ण तीन वर्षा करिता मुदत खरेदी दिली होती.ती त्यांनी या रिकन्व्हेअन्सपत्र गहानस्वरूपी मुदत खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले ते मुदत खरेदी दुय्यम निबंधक खानापूर विटा यांचेकडील दस्त क्र.2543/2026 दि.20/05/2026 ने 7/12 चे इतर हक्कातील दाखल केलेले त्यांचे नाव व हक्क कमी केला. नकलेवरून व अर्जावरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल.