Ferfar #17681 · भाळवणी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चेअरमनसो संजीवनी ना.सह.पतसंस्था मर्या.भाळवणी शाखा भाळवणी
गहाणखत लिहुन देणार : जनार्दन पांडुरंग शिंदे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4702-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 427, 479 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन पांडुरंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.