सातबारा Watch

← भाळवणी

Ferfar #17713 · भाळवणी

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1143
Talathi
VAIBHAV SUBHASH TARLEKAR
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्थालि.भाळवणी,ता.खानापूर,जि.सांगली गहाणखत लिहुन देणार : किसनराव बाळासो निकम रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5195-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1143 क्षेत्र 0.8646 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसनराव बाळासो निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.