सातबारा Watch

← कळंबी

Ferfar #5189 · कळंबी

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-21 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
112, 212, 227, 234, 237
Talathi
संजय शांताराम पारधी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : धनसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, विटा , लिहून देणार : श्रीराम लक्ष्मण शिंदे यांनी रक्कम रुपये 63530/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227, 237, 234, 112, 212 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, विटा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 63530/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.