Ferfar #11700 · आळसंद
खानापुर, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/अ
- Talathi
- SANDIP VASANTRAO CHAVAN
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
खरेदीपत्र – महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील दि 03/11/2025 रोजीची अधिसूचना आणि मा सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र/आदेश क्र R & FD-31060(60)/13/2025-MRF(DESKL1)(कंप. NO.1333447)दि 04/11/2025 नुसार सत्यवान दत्तू मोहिते आणि लालासो दत्तू मोहिते यांनी रंजना लक्ष्मण राजमाने यांना रक्कम रु 20000 /- दि 13/10/1998 रोजी देऊन गट नं 308/अ क्षेत्र 3.92 हे आर आ रु 6.15 यातील दोन पै चा हिस्सा म्हणजे क्षेत्र 0.04 हे आर खरेदी घेतला सदर व्यवहाराची नोंद यापूर्वी तुकडेबंदी विरुध्द व्यवहार असलेने रद्द झाली होती वरील शासन परिपत्रकानुसार व अर्ज, दस्त क्र 3034 व सदर जागेचा वापर रहिवास कारणासाठी होत असलेले प्रतिज्ञापत्र आले वरून नोंद केली अर्ज व दस्त फायलीस दाखल असे