Ferfar #4684 · कमळापूर
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026
वसुली व विक्री अधिकारी, साई समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि. विटा. यांचेकडील आदेश क्र. 1761/2024-25 दि. 17/07/2026 परिशिष्ट 18 व 19 नुसार, व सहकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व कलम 101 अन्वये प्राप्त वसुली प्रमाणपत्र नुसार व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चे कलम 107 अन्वये खाली नमूद धारक यांचेवर जप्ती आदेशाने साई समर्थ अर्बन को. ऑप. क्रेडिट सो. लि. विटा. यांचा बोजा व हस्तांतरण मनाई दाखल केली असे.
कर्जदार / जामीनदार नाव : संजय कलेशा गोतपागर बोजा र.रु. 1,15,481/- मौजे कमळापूर येथील गट नंबर 176, 506, 508, 164/1, 164/2, 178, 192. सामाईक हिश्यातील क्षेत्र 1.0826 हे.आर., वरीलप्रमाणे आदेशानुसार जप्ती बोजा दाखल केला, आदेश फायलीस दाखल असे.