Ferfar #10331 · बलवडी (भा.)
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-10 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- BABRUWAN BHANUDASRAO SHINDE
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : किसान नागरी सह. पतसंस्था मर्या. कुंडल.
गहाणखत लिहुन देणार : कर्जदार अक्षय महादेव कोळी सहकर्जदार : महादेव शंकर कोळी रा. कुंडल. यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3632 – 2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 155 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय धोंडीराम जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,00000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
जामीनदार : रोहन महादेव लाड, रा. कुंडल., अर्जुन गणपती पवार, रा. कुंडल.