सातबारा Watch

← अगस्तीनगर

Ferfar #1735 · अगस्तीनगर

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
263, 264, 265, 266, 267, 268, 271/अ, 271/ब
Talathi
सागर नारायण भोसले
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र. रस्ता केस/कलम १४३/०४/२०२५ आदेश दिनांक : 05/08/2026 मा तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आले निकालाची समज आदेश क्र. रस्ता केस/कलम १४३/०४/२०२५ दि ०५/०८/२०२६ अन्वये मौजे ऐनवाडी अगस्तीनगर येथील तामखडी ते जखिणवाडी बलवडी या मुख्य डांबरी रस्त्यापासून पूर्वेस ग नं २७१अ, २७१ब चे दक्षिण अंगाने व ग नं २६३, २६४, २६५, २६६, २६७ चे उत्तर अंगाने दरम्यान असणाऱ्या पूर्व पश्चिम चालीचे सरबांधाने ग नं २६८ चे पश्चिम उत्तर हद्दीपर्यंत १२ फुट रुंदीचा नवीन बैलगाडी रस्ता मंजूर करणेत आला आहे व तसेच सदर रस्त्याची नोंद ७/१२ सदरी इतर हक्कात घेणेबाबत नमूद केलेने सदर रस्त्याची नोंद संबधित सर्व गटांचे इतर हक्कात घेणेत आली. आले आदेशावरून नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे.