Ferfar #2436 · रेवणगाव
खानापुर, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- SURAJ SANJAY PATOLE
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव
लिहून देणार : सुरेश यशवंत मुळीक रा. रेवणगाव यांनी रक्कम रुपये 1,10,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 470 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 89/2025-2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,10,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.