सातबारा Watch

← घोटी (बु.)

Ferfar #2480 · घोटी (बु.)

खानापुर, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
446/ब
Talathi
शुभम बाळासाहेब यादव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव, लिहून देणार : बजरंग सुबराव ठोंबरे रा. घोटी (बु.) यांनी रक्कम रुपये 1,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक रेवणगाव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या रेवणगाव यांचेकडील पत्र क्रमांक 94/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.