सातबारा Watch

← पोसेवाडी

Ferfar #1921 · पोसेवाडी

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
742
Talathi
सागर नारायण भोसले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनों/कावि/३३११/२०२५ आदेश दिनांक : 29/10/2025 मा. तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील जिवंत ७/१२ मोहीमेअंतर्गत आले सुधारित परिपत्रक क्र.हनों/कावि/३३११/२०२५ दि २९/१०/२०२५ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२५/प्र क्र.१७८/ल-१ दि ३०/०४/२०२५ अन्वये मौजे पोसेवाडी येथील ग नं 742 चे कब्जेदार सदरी असणारा अविनाश जगन्नाथ जाधव अ पा क आई सिंधुबाई यांचा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून सुधारित परिपत्रकाप्रमाणे अ पा क शेरा कमी करणेत आला.