Ferfar #1925 · पोसेवाडी
खानापुर, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. रस्ता केस/कलम १४३/१०/२०२३
आदेश दिनांक : 05/03/2026
मा तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आले निकालाची समज आदेश क्र. रस्ता केस/कलम १४३/१०/२०२३ दि ०५/०३/२०२६ अन्वये मौजे पोसेवाडी येथील ग नं ४६२, ४२३ व ४११ या गटात जाणे येणेसाठी रस्ता ग नं ४१० चा पश्चिम बांध तसेच ग नं ४११ व ४१३ चा पूर्व बांध येथून सुरु होऊन पुढे ग नं ४२३ चा पूर्व बांध व ग नं ४२४ चा पश्चिम बांध आणि पुढे ग नं ४६० चा पश्चिम बांध व ग नं ४६२ चा पूर्व बांध असे जातो व पुढे ग नं ४५९ च्या पश्चिम बांधावरून पुढे ग नं ४६१ च्या मधून ग नं ३६४ पर्यंत असा उत्तर दक्षिण वरीलप्रमाणे बांधावरून १२ फुट रुंदीचा रस्ता देणेत आला आहे. तसेच सदर रस्त्याची नोंद ७/१२ सदरी इतर हक्कात घेणेबाबत नमूद केलेने सदर रस्त्याची नोंद संबधित सर्व गटांचे इतर हक्कात घेणेत आली. आले आदेशावरून नोंद केली असे आदेश फायलीस दाखल असे.