सातबारा Watch

← करंजे

Ferfar #5940 · करंजे

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
721, 723
Talathi
SUDHAKAR HARIBA KENGAR
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/10/2026 अधिकारी : मा.तहसिलदारसो खानापूर विटा आदेश क्रमांक : क्र/जमीन/कावि -1698/2025 आदेश दिनांक : 07/01/2026 मा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कवि/१६९८/२०२५ दिनाक ०७/०१/२०२६ प्राप्त झाल्याने मौजे करंजे ता.खानापूर येथील संकेतांक क्र.०३६/१३ हा रस्ता गट नं.७२१,७२३ मधून जात असलेने ७/१२ चे इतरहक्कात संकेतांक क्र.०३६/१३ तुकाराम माने गट नंबर 721 ते खंडू माने यांचे वस्ती ( रानमळा ) पर्यंत पानंद रस्ता आदेशावरून नोंद केली .आदेश फा.दा.असे.