Ferfar #64389 · विटा
खानापुर, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/10
- Talathi
- SURAJ SANJAY PATOLE
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा विटा
गहाणखत लिहुन देणार : संजय गणपती भोसले रा. विटा यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4773-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/10 क्षेत्र 0.0216 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गणपती भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.