Ferfar #64409 · विटा
खानापुर, सांगली · JSON
- Type
- कब्जेपट्टी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/10
- Talathi
- SURAJ SANJAY PATOLE
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :कब्जेपट्टी
मुख्याधिकारी विटा नगरपरिषद विटा यांचे नावे करून दिलेली काब्जेपट्टी प्रमाणे विटा येथील स.नं. 341/10 श्रेयस संदीप भोसले यांचे हिस्सेचे 0.0595 है आर क्षेत्राची नोंद मुखाधिकारी विटा नगर परिषद विटा यांचे नावे नोंद केले. मुख्याधिकारी विटा नगरपरिषद विटा यांचे कडील पत्र क्र. 4050 दि.02/02/2026 व जा क्र 3871 दि. /09/01/2026 ने विटा नगरपरिषद यांचेकडील काब्जेपट्टी वरून नोंद केली सदरचे क्षेत्र उत्तम शंकर गायकवाड यांच्या क्षेत्रातून कमी करण्यात आले काब्जेपट्टी फाईलिस दाखल