सातबारा Watch

← विटा

Ferfar #64455 · विटा

खानापुर, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
459/3/5
Talathi
SURAJ SANJAY PATOLE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/वतन/कावि/448/2026 आदेश दिनांक : 23/10/2026 मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्र/वतन/कावि/448/2026 दिनांक 23/10/2026 नुसार कसबे विटा येथील जुना स.नं. 1053/3/5 चा नवीन रि.स.नं. 459/3/5 क्षेत्र 0.0347 आर मध्ये पंकज जोतिराम दबडे यांनी चालू बाजारभावाने होणारी नजराणा रक्कमेच्या 50 टक्के प्रमाणे होणारी नजराणा रक्कम रुपये 256780/- इतकी चलनाद्वारे शासकीय खाजाण्यात जमा केली त्याचा चलन क्रमांक MH011805447202627 असा आहे त्यावरून कसबे विटा येथील जुना स.नं. 1053/3/5 चा नवीन रि.स.नं. 459/3/5 क्षेत्र 0.0347 आर म्हणजेच 347 चौ.मी ही जमीन भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 1ते5 अटी व शर्तीस अधीन राहून केली. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलिस दाखल.