सातबारा Watch

← विटा पूर्व

Ferfar #64830 · विटा पूर्व

खानापुर, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
364/1
Talathi
अमोल महादेव जंगम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रेयस नागरी सह. पतसंस्था मर्या.विटा गहाणखत लिहुन देणार : संग्राम वसंत यादव रा. विटा पूर्व यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5029-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 364/1 क्षेत्र 0.0158 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संग्राम वसंत यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.