सातबारा Watch

← उंबरगाव

Ferfar #3921 · उंबरगाव

आटपाडी, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
533/1, 533/2, 534, 537
Talathi
वैभव उत्‍तम मोरे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि बाबासाहेब देशमुख सहकारी बॅंक लि आटपाडी शाखा दिघंची ता आटपाडी जि सांगली गहाणखत लिहुन देणार : शंकर तातोबा शिंदे रा. उंबरगाव यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3012-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 533/1, 533/2, 534, 537 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर तातोबा शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार-राहुल शंकर शिंदे (खाता क्रमांक :- 445) ,