सातबारा Watch

← पळसखेल

Ferfar #3197 · पळसखेल

आटपाडी, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
विनायक कुंडलिक बालटे
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पलूस सहकारी बॅंक लि.पलूस शाखा आटपाडी तर्फे शाखाधिकारी अमर आनंदराव दळवी गहाणखत लिहुन देणार : अक्षय आप्पासो सावत रा. पळसखेल यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3092-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 440 क्षेत्र 0.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय आप्पासो सावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.