सातबारा Watch

← विठलापूर

Ferfar #8141 · विठलापूर

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
717
Talathi
चमेली गुंडाजी यादव
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : मंडऴ अधिकारी आदेश क्रमांक : 17/2025 आदेश दिनांक : 28/07/2025 मंडळ अधिकारी यांच्या आदेशाने मौजे विठलापूर येथील फे.क्र. 7875 गट.न. 717 च्या खरेदी नोंदी वरती तक्रार र. चालू होते मंडळ अधिकारी दिघंची यांच्या कडून सदरची नोंद तक्रार र.न. 11/2025 दि 28/07/2025 च्या निकाला प्रमाणे रद्द केली होती पण ती चुकीच्या तक्रार र. प्रमाणे रद्द करण्यात आली होती. सदर नोंदीवर फे.क्र. 7875 गट न. 717 विठलापूर तक्रार र.न. 17/2025 मंडळ अधिकारी कार्यालय दिघंची दि 28/07/2025 च्या आदेशाने अर्जदार यांचा तक्रार अर्ज निकालपत्रात नमूद कारणास्तव फेटाळण्यात येत आहे मा. दिवाणी न्यायालय आटपाडी यांच्या कडील रे.दि.मु.न. 88/2015 च्या अंतिम आदेशास अधीन राहून विठलापूर येथील फे.क्र. 7875 ची खरेदी पात्राची नोंद मंजूर करण्यात येत आहे ती नोंद खालीलप्रमाणे लिहुन देणार:- भगवान संभा बाड (खाता क्रमांक :- 504) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 717 क्षेत्र 0.1433 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1433 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी लिहुन घेणार:- मच्छिंद्र नाथा बाड ,ललिता संतोष बाड ,शोभा अर्जुन गंगनमले ,संतोष भगवान बाड ,समाधान कोंडीबा बाड ,हर्षदा विलास बाड - - -(खाता क्रमांक :- 2432)लागवडीयोग्य क्षेत्र 0.1433 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी. यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 1682 दिनांक 10-06-2025 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.