Ferfar #3646 · पुजारवाडी (दिघंची )
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 216
- Talathi
- वैभव उत्तम मोरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/08/2026
मा.उपविभागीय अधिकारी विटा उप विभाग विटा यांचेकडील आदेश क्र.आर.टी एस/अपील/१०९/२०२५ दि.25/०३/२०२६ चा आदेश आलेवरून मौजे-पुजारवाडी येथील जमीन ग.नं.216 मध्ये भोगवटदार वर्ग 2 तसेच कब्जेदार सदरी असलेले श्री नाथ देवस्थान कमी करून,भोगवटदार वर्ग 1 करणे व इतर हक्कात असणारे राजाराम आकाराम पुजारी हे नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणे असा आदेश आलेवरून नोंद करण्यात आली.आदेश फा.दाखल.