सातबारा Watch

← यमाजी पाटलाची वाडी

Ferfar #3271 · यमाजी पाटलाची वाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
233/2
Talathi
नितीन गोपाळ नाईक
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/ल.मु./एस आर/334/2026 आदेश दिनांक : 19/09/2026 मा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र/ल.मु./एस आर/334/2026 दि.19/09/2026 नुसार मौजे – य.पा.वाडी येथील अर्जदार विष्णू एकनाथ कवठेकर यांनी लक्ष्मी मुक्ती योजेनेअंतर्गत गट नं 233/2 मध्ये क्षेत्र 1.97.00 हे.आर मध्ये पत्नी ताई विष्णू कवठेकर यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून 7/12 सदरी नोंद करून मिळावे संमतीपत्र सादर केले असून महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील क्र.एस.-14/216816 प्र.क्र.458/ल-6 मुंबई दिनांक-15/10/1992 चे परिपत्रकानुसार महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 मधील कलमाच्या अधीन राहून ताई विष्णू कवठेकर यांचे नाव सामाईक मध्ये आणेवारी दाखल न करता सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल केले. आदेश फा.दा.