Ferfar #33120 · आटपाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3745
- Talathi
- VINAYAK ANNA PATIL
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि आटपाडी एज्युकेशन सोसायटी आटपाडी चे सेवक सहकारी पत मंडळ लि. आटपाडी
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र हणमंत जाधव रा. आटपाडी यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 3027-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3745 क्षेत्र 0.0314 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र हणमंत जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.