सातबारा Watch

← आटपाडी

Ferfar #33165 · आटपाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2077/2
Talathi
VINAYAK ANNA PATIL
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र आरटीएस/अपील/133/2024 आदेश दिनांक : 05/05/2025 मा उपविभागीय अधिकारी सो विटा उपविभाग विटा यांचेकडील आदेश क्रमांक क्र आरटीएस/अपील/133/2024 दि 05/05/2025 रोजी आलेवरून मौजे आटपाडी येथील जमीन ग.न 2077/2 मधील मंडळ अधिकारी सो आटपाडी यांनी रद्द केलेला फेरफार क्रमांक 11871 सदर आदेशाने मंजूर करणेत आलेवरून सदर फेरफार प्रमाणे शहाजान अब्दुलगणी इनामदार यांनी नारायण विठोबा माळी यांचेकडून एक आणे तीन पै चा हिस्सा खरेदी केला.सदरचा फेरफार आदेशाप्रमाणे मंजूर करून सातबारा सदरी अंमल घेनेत आला. आदेश फा दाखल.