सातबारा Watch

← लेंगरेवाडी

Ferfar #3166 · लेंगरेवाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
170, 348, 370, 490, 493
Talathi
नितीन गोपाळ नाईक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हनो/85/वाटप/एस आर/46/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 मा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हनो/85/वाटप/एस आर/46/2026 दिनांक. 14/10/2026 नुसार मौजे लेंगरेवाडी येथील अर्जदार नाना दादासो लेंगरे यांचा दिनांक 20/08/2026 रोजीच्या अर्ज व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप झाले ते खालीलप्रमाणे – 1)अमोल दादासो लेंगरे व नाना दादासो लेंगरे यांचेत सामाईकात वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे - गट नं 170 क्षेत्र 0 हे 02.76 आर पो.ख 0 हे.00 आर आकार 0 रु.03 पै. पैकी क्षेत्र 0 हे 02.76 आर आकार 0 रु.03 पै. हिस्सा गट नं 348 क्षेत्र 0 हे 18.00 आर पो.ख 0 हे.01 आर आकार 0 रु.37 पै. पैकी क्षेत्र 0 हे 18.00 आर आकार 0 रु.37 पै हिस्सा गट नं 370 क्षेत्र 0 हे 01.88 आर पो.ख 0 हे.00 आर आकार 0 रु.03 पै. पैकी क्षेत्र 0 हे 01.88 आर आकार 0 रु.03 पै हिस्सा 2) अमोल दादासो लेंगरे यांचे वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे - गट नं 493 क्षेत्र 2 हे 40.10 आर पो.ख 0 हे.25 आर आकार 2 रु.79 पै. पैकी क्षेत्र 1 हे 20.05 आर आकार 1 रु. 39 पै.हिस्सा. गट नं 490 क्षेत्र 4 हे 67.04 आर पो.ख 0 हे.40 आर आकार 1 रु. 43 पै. पैकी क्षेत्र 2 हे 33.52 आर आकार 0 रु. 71.50 पै.हिस्सा. 3) नाना दादासो लेंगरे यांचे वाटणीस आलेला जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे- गट नं 493 क्षेत्र 2 हे 40.10 आर पो.ख 0 हे.25 आर आकार 2 रु.79 पै. पैकी क्षेत्र 1 हे 20.05 आर आकार 1 रु. 39 पै.हिस्सा. गट नं 490 क्षेत्र 4 हे 67.04 आर पो.ख 0 हे.40 आर आकार 1 रु. 43 पै. पैकी क्षेत्र 2 हे 33.52 आर आकार 0 रु. 71.50 पै.हिस्सा. वरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.