Ferfar #7087 · झरे
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 292
- Talathi
- प्रशांत प्रकाश जाधव
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन घेणार : जेएसडब्ल्यु रिन्यु एनर्जी थर्टी लिमीटेड तर्फे , अधिकृत प्रतिनीधी शुभम ब्रिजलाल जैस्वाल
लिहुन देणार : 1) सानिका हिरामन बरकडे अपाक हिरामन यांचे हे 1.94.44 आर क्षेत्रापैकी हे 1.66 आर व 2) शिवाणी हिरामण बरकडे आपाक आई वैशाली हिरामण बरकडे यांचे हे 1.94.44 आर क्षेत्रापैकी हे 1.82 आर रा. झरे यांनी दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील दस्त क्रमांक 2743 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 883050/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 3.48 वर दिनांक 21/09/2026 पासून कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.