सातबारा Watch

← झरे

Ferfar #7088 · झरे

आटपाडी, सांगली · JSON

Type
भाडे पट्याने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
293
Talathi
प्रशांत प्रकाश जाधव
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहुन घेणार : जेएसडब्ल्यु रिन्युएबल एनर्जी (सलाव) लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रोहन चंद्रकांत वारेकर लिहुन देणार : 1) हिरामण बाळकू बरकडे 2) वैशाली हिरामन बरकडे , यांनी दुय्यम निंबधक आटपाडी यांचेकडील द्स्त क्रंमाक 2744-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1360100.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 293 पैकी 1) हिरामण बाळकू बरकडे यांचे 4 हे 22.44 आर असून यापैकी भाड्याने द्यावयाचे क्षेत्र 4 हे 11 आर 2) वैशाली हिरामन बरकडे यांचे क्षेत्र 1 हे 52.55 आर पैकी भाड्याने घ्यावयाचे क्षेत्र 1 हे 25 आर असे एकूण क्षेत्र 5 हे 36 आर कालावधि 28 वर्ष 11 महिने साठी जेएसडब्ल्यु रिन्युएबल एनर्जी (सलाव) लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रोहन चंद्रकांत वारेकर यांना भाड्याने दिले.