सातबारा Watch

← पारेकरवाडी

Ferfar #2005 · पारेकरवाडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
प्रशांत प्रकाश जाधव
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन घेणार : - मुरलीधर पंढरी करडे यांनी लिहुन देणार :- तानाजी तुकाराम डोंबाळे यांना र रु 5000/- दि. 24/12/1991 रोजी देऊन बाजुस दाखल ग नं. 99 मधील अर्धा पैचा हिस्सा खरेदी घेतला. सदरची नोंद दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2207 दिनांक 24/12/1991 आणि महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील आदेश क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दि. 04/11/2025 लगत मा. जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील पत्र क्र. मह-3/हनो/आरआर-1617/2025 दि. 21/11/2025 अन्वये केली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.