सातबारा Watch

← जांभुळणी

Ferfar #3159 · जांभुळणी

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
शेषराव कोंडीराम मुंढे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी विटा, उप विभाग विटा यांचे न्यायालयातील क्र. आरटीएस/अपिल/३४/2025 दि. 27/03/2026 चे आदेश आलेवरून मौजे जांभूळणी येथील गट नं.74 मधील फेरफार नं.1045 ची रद्द करणेत आलेली नोंद मंजुर करणेत येत आहे. असा आदेश आलेने मा. उपविभागीय अधिकारी विटा, उप विभाग विटा याचेकडील आदेशाप्रमाणे मौजे जांभूळणी येथील गट नं.74 च्या ७/१२ सदरी अमल करणेकामी नोंद दाखल केली. आदेश फा.दाखल.