Ferfar #1602 · मुढेवाडी
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-15 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- शेषराव कोंडीराम मुंढे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
रोहिदास संजय अनुसे यांनी सज्ञान झाले असल्या कारणाने अर्ज दिलेवरून गट नंबर/सर्व्हे नंबर 87, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रोहीदास संजय अनुसे अपाक वडील संजय आण्णा अनुसे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला. अर्ज, वयाचा पुरावा दाखल.