सातबारा Watch

← घानंद

Ferfar #3271 · घानंद

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
608, 695, 726
Talathi
शेषराव कोंडीराम मुंढे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मा.तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र.हनो./कावि/383/2026 दि.28/09/2026 आलेवरून मौजे – घानंद येथील गट नं.608,695,713,726,735 मधील फेर न.125 प्रमाणे 7/12 च्या इतर अधिकारात दाखल असलेली सुशिला दादा पिसाळ व पार्वतीबाई रामचंद्र झंजे यांचे नावे 7/12 च्या कब्जेदार सदरी त्यांच्या वारसात सामाईक मध्ये दाखल करण्यासाठी आदेश आलेने आदेशावरून नोंद धरण्यात आली. आदेश फा.दाखल.