Ferfar #2157 · वलवण
आटपाडी, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 1059/1
- Talathi
- आमिर शहानवाज मुल्ला
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार:-
सत्यवान शहाजी जाधव यांनी गट नं. 1059/1 मधील 0.03 आर क्षेत्रातील विहिरीतील पाण्यात त्यांचे मालकीचा असणारा सोळा आणेचा संपूर्ण विहीरपाळी हक्क व हिस्सा हा त्यांनी
लिहून घेणार:-
1. रामचंद्र खाशाबा जाधव एक आणे चार पै (एक दिवस), 2. पृथ्वीराज सदाशिव पाटील आठ आणे (सहा दिवस) व 3. रेखा सत्यवान जाधव सहा आणे आठ पै (पाच दिवस) याप्रमाणे पाणी पाजणेचा हक्क धावपलानीसह यांना दुय्यम निंबधक आटपाडी जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2787 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिला. सबब खरेदी दस्तानुसार नोंद करण्यात आली. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.