सातबारा Watch

← वलवण

Ferfar #2159 · वलवण

आटपाडी, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
391, 625
Talathi
आमिर शहानवाज मुल्ला
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.155/दुरुस्ती/एसआर/112/2026 आदेश दिनांक : 03/11/2026 मा. तहसिलदारसो आटपाडी यांचेकडील आदेश क्र.155/दुरुस्ती/एसआर/112/2026 दि. 03/11/2026 अन्वये मौजे वलवण येथील गट नं. 391 व 625 मध्ये फेरफार नं. 2007 अन्वये शंकर मारूती जाधव यांचे नावाला कंस होवून यश्वदा शंकर जाधव यांचे नाव दाखल झाले होते. सदरचे यश्वदा शंकर जाधव यांचे दाखल झालेले नाव कमी करुन शंकर मारूती जाधव हे नाव पूर्ववत दाखल करण्यात आले. आदेशानुसार नोंद केली. आदेश दप्तरी दाखल असे.