सातबारा Watch

← खरसुंडी

Ferfar #5304 · खरसुंडी

आटपाडी, सांगली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-27
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
213
Talathi
आमिर शहानवाज मुल्ला
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026 लिहुन घेणार वंदना सदाशिव लकडे ,विजया गंगाधर लकडे ,शैलजा रुद्राप्पा लकडे यांनी लिहून देणार सखाराम भिमराव पाटील यांना र. रु. 6000/- दि. 28/01/1987 रोजी देवून बाजूस दाखल गट नं. 213 मधील त्यांचे हिश्श्यापैकी समा. दोन पै चा हिस्सा खरेदी घेतला. सदरची नोंद मा. दुय्यम निबंधक आटपाडी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 406/1987 दिनांक 28/01/1987 प्रमाणे केली. अर्ज व खरेदीखत दप्तरी दाखल असे.