सातबारा Watch

← करगणी

Ferfar #12513 · करगणी

आटपाडी, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
995
Talathi
MANIKRAO JAGANNATH DESHMUKH
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 गट नं. 995 मध्ये 0.05 आर क्षेत्रामध्ये एक सामाईक विहीर असून सदरच्या विहिरीत,विहीरीतील पाण्यात दशरथ गोपाळ गोसावी यांचा सामाईकात आठ आणेचा हक्क हिस्सा विहीरपाळी असून त्यापैकी दुर्योधन निवृत्ती दुबुले यांना चार आणेचा हक्क हिस्सा विहीरपाळी व पाणी पाजणेचा हक्क धावपलाणीसह दस्त क्र. 2798 ने दि. 24/09/2026 रोजी र. रु. 100000 घेऊन खरेदी दिला.